Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: वडोदा-कूही शिवारात मोहफूल दारूची वाहतूक,82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Kuhi, Nagpur | May 9, 2026
गुप्त माहितीच्या आधारे कूही पोलिसांच्या पथकाने वडोदा -कूही मार्गावर अवैधरित्या मोहफूल दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.