औंढा नागनाथ: शहरातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथून ८० श्री गजानन भक्तांची दिंडी पायदळ शेगावकडे रवाना
Aundha Nagnath, Hingoli | Sep 4, 2025
दरवर्षीप्रमाणे औंढा नागनाथ ते शेगाव जाणारी पायदळ दिंडी यावर्षी दिनांक ४ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान...