Hingoli : खासदार संजय दिना पाटील यांच्या पोस्टरला 'उबाठा' कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली.
.
.
#sandeshdeshmukh #hingoli #ShivsenaUBT #SanjayDinaPatil #iblisnews