सावनेर: केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू काढणारे तीन आरोपींना नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार
Savner, Nagpur | Jun 20, 2026 पोलीस स्टेशन केवळ हद्दीतील अवैध दारू काढणारे तसेच विक्री करणारे सक्रिय तीन आरोपींना हद्दपार करण्यात आले अमित चंद्र पाल राजपूत अविनाश संजय पवार मनोज उर्फ बबलू नारायण गुप्ता यांच्यावर अवैध दारू बाबत अनेक गुन्हे नोंद आहेत त्या तिघांनाही एक महिना करिता नागपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले