सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 30, 2026 दिनांक 28 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्या छापा टाकून देशी दारू मोहपुर दारू असा मुद्देमान जप्त केला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत गोमाजी मोतीराम पडते की याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला