Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

श्रीवर्धन: बोडणी डाग मृत्यूचा सापळा ठरलेला घाट

Shrivardhan, Raigad | May 8, 2026
श्रीवर्धन-म्हसळा दरम्यानचा सुमारे 16 किलोमीटरचा रस्ता निसर्गरम्य असला, तरी त्यातील जवळपास 11 किलोमीटरचा घाटमार्ग आता अपघातांचे केंद्रबिंदू बनला आहे. या घाटातील 'बोडणी डाग' हा भाग विशेषतः धोकादायक ठरत असून, गेल्या एका वर्षात येथे पाच भीषण अपघात घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर तीव्र उतार, अरुंद आणि वळणदार रस्ते यामुळे वाहन चालवणे अत्यंत कौशल्याचे काम आहे.

MORE NEWS