Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

HPV लसीकरण बाबत माहिती, सर्व पालकांनी आपल्या 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना लस द्यावी

1.7k views | Amravati, Maharashtra | Apr 20, 2026
सार्वजनिक आरोग्य विभाग एचपी व्ही लसीकरण घेऊन आलेले आहे त्याबद्दल मार्गदर्शन करून 14 वर्ष पूर्ण व पंधरा वर्षे पूर्ण होण्याच्या आत या वयोगटातील सर्व लाभार्थी मुलींना एचपी व्हीलेसीकरण करू त्यांचे गर्भाशयमुखाच्या कॅन्सर पासून संरक्षण करण्यात येणार आहे तेव्हा सर्व पालकांनी आपल्या मुलींना लस देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करावे ही लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अमरावती जिल्हा येथे मोफत देण्यात येणार आहे व हिला संपूर्ण सुरक्षित आहे

MORE NEWS