श्रीवर्धन: वैशाख वणव्याचा चटका आणि टळणारे विवाह मुहूर्त
ऐन वैशाखात उन्हाचा पारा चढू लागलाय, त्यात सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. परंतु कुठलाही विवाह सोहळा वेळेवर होत नसल्याने होत नाही. वेळेचे योग्य नियोजन न झाल्याने वऱ्हाडी मंडळींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विवाहाची तारीख व वेळ काढण्याचा हट्ट मात्र ठरलेला असतो. मात्र लग्न वेळेवर होत नसल्यामुळे डोकेदुखी ठरत आहे. दिवसामध्ये दोन ते तीन लग्न मुहूर्त असतातच यामुळे अनेक व-हाडी यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.