मौदा: रेतिघाटाच्या वादातून कुंभापूर शिवारात शेतकऱ्यास मारहाण, आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Apr 3, 2026 रस्त्यावर उभे असलेले रेती वाहतुकीचे टेकटर बाजूला करण्याची सूचना करणाऱ्या शेतकऱ्यासोबत भांडण करून शेतकऱ्यास मारहाण करण्यात आल्याची घटना पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील कुंभापूर शिवारात घडली.तक्रारीवरून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.