Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Bihar
बारिश
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
क्राइम
Biharfloods
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket
adagaleamol
1
हवेली: काळेबोराटे-न्हावले नगर येथे तुकाई माता मंदीर, तुकाई टेकडीवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त भव्य दिपोत्सवाचे आयोजन
Haveli, Pune
| Nov 5, 2025
तुकाई माता मंदीर, तुकाई टेकडी काळेबोराटे-न्हावले नगर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त भव्य दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरीकांनी मोठ्या उत्साहात या दिपोत्सवात सहभाग घेतला होता. यामुळे मंदिर परिसर प्रकाशाने न्हाऊन निघाला होता.
MORE NEWS
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा :दिवे घाट ड्रोन दृश्य आम्हा ध्यास पंढरीचा अपार... अवघड वाटही होते लीलया पार...! दिवेघाटाच्या निसर्गरम्य कुशीतून "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात मार्गक्रमण करणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा... ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी, टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांचे डौलदार वैभव आणि पंढरीच्या दिशेने निघालेला भक्तीचा महासागर...! ज्ञानोबा माऊली... तुकाराम! #AshadhiWari #DiveGhat #SantDnyaneshwarMaharaj #PalkhiSohala #PandharpurWari Warkari Mauli Pune DroneView ज्ञानोबा_तुकाराम आषाढीवारी दिवेघाट माऊली
Haveli, Pune | Sep 4, 2026
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरशः महापूर! शहरभरातून तब्बल 22,809 हरकती नोंदल्या गेल्या असून, याद्यांतील मोठ्या गोंधळामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. सॉफ्टवेअरच्या आधारे विभागणी केल्याचा दावा असला तरी अनेक मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात, तर काहींची थेट वेगवेगळ्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात नोंद झाल्याचे समोर आले. सर्वाधिक 6,308 हरकती सिंहगड रोड विभागातून; तर सर्वात कमी 87 हरकती भवानी पेठेत नोंदल्या. आता या हरकतींची छाननी करून यादी दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान PMC प्रशासनासमोर आहे. #PuneNews #PMCElection #VoterList #CivicIssues #BreakingNews #PuneUpdates #Election2025 #VoterRights #PuneCity #LocalNews #NewsUpdate #MaharashtraPolitics #MunicipalElections #punecity #thepublicnews #pmc #punepolitics
Haveli, Pune | Sep 4, 2026
#becareful #driveslowly #PMCPune जुना आरटीओ चौक ते नायडू हॉस्पिटल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व वाहनांचे ऑईल यामुळे जवळपास दहा ते पंधरा वाहनांचा अपघात झालाय. अग्निशमन दलाकडून काम सुरू असून या रस्त्याने प्रवास करताना काळजी घ्या #punefire
Haveli, Pune | Sep 4, 2026
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन ज्येष्ठ समाजसेवक आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे प्रेरणास्थान डॉ. बाबा आढाव यांचे आज संध्याकाळी 8.25 वाजता निधन झाले. त्यांच्या संघर्षमय वाटचालीने हजारो कष्टकऱ्यांना हक्कांची जाणीव करून दिली. त्यांचे योगदान अमूल्य, स्मरण सदैव राहील. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता हमाल भवन, मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडतील. #RestInPeace #Tribute #SocialLeader #BabaAdhav #Pune #InMemoriam #Inspiration #SocialWork #WorkersRights #LegendaryLeader
Haveli, Pune | Sep 4, 2026
खडकवासला धरणातून वाढीव विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांनी तात्काळ सतर्कता बाळगावी. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी एकता नगर, विठ्ठल नगर आणि निंबज नगर येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आवश्यक असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा. आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची! #Pune #FloodAlert #Khadakwasla #PuneRain #ektanagari
Haveli, Pune | Sep 4, 2026
सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या अतिजुन्या वाड्याचा पावसामुळे प्रथम एक भाग कोसळला. त्यानंतर संपूर्ण वाडाच जमीनदोस्त झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #wade #Pune #SomwarPeth #HeavyRain #BuildingCollapse BreakingNews PuneRain
Haveli, Pune | Sep 4, 2026
खडकवासला धरणाबाबत महत्त्वाचा इशारा आज (३१ जुलै २०२६) दुपारी १२:०० वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवून २२,८८० क्युसेक्स करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा विसर्ग ३५,००० ते ४०,००० क्युसेक्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घ्यावयाची काळजी: • नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाऊ नका. • नदीपात्रातील जनावरे व साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवा. • सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. स्रोत : खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे #Pune #KhadakwaslaDam #MuthaRiver #FloodAlert #RainAlert PuneRains StaySafe
Haveli, Pune | Sep 4, 2026
भाजपच्याकडून उमेदवारीसाठी एकाच दिवसात एकूण उमेदवारी तब्बल २ हजार १३५ जणांनी घेतले अर्ज पुणे भाजप कार्यालयात उमेदवारी इच्छुकांची मोठी गर्दी! महापालिका निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होताच अवघ्या एका तासात तब्बल 2 हजार अर्जांची मागणी. पहाटेपासून कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची राळ, शहरभरात वातावरण तापले. पक्षात नव्या-जुन्या चेहऱ्यांची महापालिकेच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुकता; सत्तेची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. पुण्यात राजकीय रणधुमाळीला सुरूवात! #PunePolitics #BJP #PMC2025 #Elections #PoliticalUpdates #PuneNews #BJPLeaders #ElectionTime #PuneCity #PoliticalBuzz #punecity #thepublicnews #punenews #punepolitics #pmcelection #bjp #maharashtrapolitics #pmc
Haveli, Pune | Sep 4, 2026
पुणे महापालिकेचा बायोमायनिंग प्रकल्पच वादात? देवाची उरूळी कचरा डेपो येथे जुन्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू केलेल्या बायोमायनिंग प्रकल्पात गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसतानाही ठेकेदार कंपनीने उघड्यावरच काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महापालिका इतरांवर प्रदूषणाचे निर्बंध लादत असताना स्वतःच नियमांना फाटा देत असल्याची टीका होत आहे. प्रकल्पस्थळी शेड नाही, वजनकाटा नाही, सीसीटीव्ही नाही, तसेच देखरेखीसाठी अधिकारीही नसल्याचे चित्र आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. #Pune #PMC #BioMining #DevachiUruli #PollutionEnvironmentMaharashtra BreakingNews CivicIssues WasteManagement UrbanIssues
Haveli, Pune | Sep 4, 2026