सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर येथे अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 18, 2026 पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैध हातभट्टीची मोह फुलाची दारू काढून जवळ बाळगून विक्री करणारा आरोपी नामे सनी देव अमृत मारवाडी याच्यावर एक गुन्हा तसेच दारूचे सेवन करून धामधूम करणारे आरोपी गणेश मुरलीधर सोमकुवर संदीप दामोदर कुंडले अश्विन संतोष दुःखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला