Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad
Rahulgandhi

पारवा येथील जि.प. शाळेत सिकल सेल तपासणी व जनरल हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला.

55 views | Manora, Washim | Mar 10, 2026
PHC कुपटा अंतर्गत HWC भोयनी अंतर्गत गाव पारवा येथील जि.प. शाळेत सिकल सेल तपासणी व जनरल हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्प दरम्यान विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून आवश्यक आरोग्य मार्गदर्शन देण्यात आले. उपस्थित: डॉ. एम. एन. शेख (CHO) किशोर वरहाडे (MPW) भगत सिस्टर (ANM) आशा स्वयंसेविका