सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू निर्मिती करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 5, 2026 दिनांक 4 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू निर्मिती बाळगून विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महफूल दारू असा एकूण 65 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन केवल येथे आरोपी नामे हर्षल फुलदास देवलकर याचे वर एक गुन्हा दाखल करण्यात आला