सावनेर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुख्याधिकारी नगरपरिषद सावनेर यांना देण्यात आले निवेदन
Savner, Nagpur | Apr 28, 2026 आज मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुख्याधिकारी नगरपरिषद सावनेर यांना निवेदन देण्यात आले सध्या ठोक बाजी बाजार घडत असलेली नगर परिषदेची जागा क्रीडा विभागाला चारशे मीटर धावण मार्ग बनविण्याच्या अटीवर देण्याबाबत हे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते