Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: हनुमान जयंती निमित्त मांगली तेली येथे मिरवणुकीचे आयोजन

Mauda, Nagpur | Apr 2, 2026
ग्रामीण भागात असलेल्या मांगली तेली येथे गावकऱ्यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त 2 मार्च गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास गावातून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी गावातील मान्यवर पदाधिकारी ,भजन मंडळी, आणी गावकरी आदी उपस्थित होते.