दापोली: अजित पवारांच्या मृत्यूतील घातपाताचा संशय; रामदास कदमांनी घेतले राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांचे नाव
अजित पवारांच्या विमान अपघातातील मृत्यूवरून रोहित पवारांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. आता शिंदेसेनेच्या रामदास कदमांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले असून चौकशीची मागणी केली आहे.