Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी

कुही: रुयाड शिवारात धावत्या मोटारसायकल वर वाघाचा जीवघेणा हल्ला

Kuhi, Nagpur | Jul 8, 2026
रुयाड येथील 2 गोपालकांवर, दबा धरून बसलेल्या वाघाने मोटारसायकल वर हल्ला केल्याची घटना रुयाड शिवारात घडली. या हल्ल्यात मोटारसायकल वरुन साहित्याची पोती पडली.मात्र ती पोती वाघाने जंगलाच्या दिशेने घेऊन गेली. कोणतीही जीवितहानी घडली नाही.