🇮🇳 राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताच्या एकात्मतेचे, अखंडतेचे आणि राष्ट्रीय एकजुटीचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संकल्प करूया. विविधतेतून एकता हीच आपल्या भारताची खरी ताकद आहे.
राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेच्या रक्षणासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दल सदैव कटिबद्ध!
एक भारत, श्रेष्ठ भारत! 🇮🇳
#राष्ट्रीयएकतादिन
#SardarVallabhbhaiPatel
#RunForUnity
#EkBharatShreshthaBharat
#AmravatiRuralPolice
Follow us all Official links are in bio🔗