#तुळजापूर बंद-संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नळदुर्ग-तीर्थ रोड, तुळजापूर बंद!
सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करून मनोज दादांचे उपोषण सोडवावे, आणि मराठा समाजाच्या नेतृत्वाचा योग्य विचार करावा, यासाठी या तुळजापूर येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले #मनोजजरांगे #आंदोलन #तुळजापूर