Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh
Cricket

विवेकानंद सेवा मंडळात ७ जून रोजी ‘डिस्कव्हर इंजिनिअरिंग’ मार्गदर्शन सत्र डोंबिवली : अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने विवेकानंद सेवा मंडळाच्या वतीने ‘डिस्कव्हर इंजिनिअरिंग’ या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र शनिवार, ७ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ज्ञान मंदिर, दुसरा मजला, दत्ता नगर चौक, संगीता वाडी, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी हे सत्र खुले आहे. या संवादात्मक सत्रात संगणक, यांत्रिकी, स्थापत्य आणि विद्युत अभियांत्रिकी अशा विविध शाखांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील सध्याचे ट्रेंड्स, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या वाटांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना या सत्रादरम्यान तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची, विविध शंकांचे निरसन करून घेण्याची तसेच आपल्या आवडीनुसार आणि क्षमतांनुसार योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अभियांत्रिकी शिक्षण आणि करिअरविषयी सखोल माहिती मिळविण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व मदत कक्ष संपर्क : 84509 19330

Kalyan, Thane | Jun 6, 2026

MORE NEWS

Lकल्याण मधील खोटाल हाऊस या इमारतीत कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांचा छापा

फसवणुकीच्या 12 गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सलमान डोलारे क्राइम ब्रांच पोलिसांनी घेतला ताब्यात

कुख्यात बिल्डर सलमान डोलारे घरात असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती

गेल्या दोन वर्षापासून ठाणे क्राइम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रँच .,बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस शोध घेत होती.

कल्याण मधील आरक्षित भूखंडांवर खोटे कागदपत्र तयार करून अनेक इमारती सलमान डोलारे यांनी बांधले आहेत

Lकल्याण मधील खोटाल हाऊस या इमारतीत कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांचा छापा फसवणुकीच्या 12 गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सलमान डोलारे क्राइम ब्रांच पोलिसांनी घेतला ताब्यात कुख्यात बिल्डर सलमान डोलारे घरात असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती गेल्या दोन वर्षापासून ठाणे क्राइम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रँच .,बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस शोध घेत होती. कल्याण मधील आरक्षित भूखंडांवर खोटे कागदपत्र तयार करून अनेक इमारती सलमान डोलारे यांनी बांधले आहेत

Kalyan, Thane | Jun 6, 2026

घाटंजी: ATM फोडून चोरीचा प्रयत्न फसला; घाटंजी पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले

घाटंजी: ATM फोडून चोरीचा प्रयत्न फसला; घाटंजी पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले

Kalyan, Thane | Jun 6, 2026

टिटवाळा आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

कल्याण कसारा दरम्यान मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

तिसरा आणि चौथ्या लाईनच्या कामादरम्यान सिग्नल वायर तुटल्याने  सिग्नल यंत्रणेत बिघाड

काही लोकल्स खोळंबल्याने प्रवाशांना नाहकत्रास

टिटवाळा आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड कल्याण कसारा दरम्यान मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत तिसरा आणि चौथ्या लाईनच्या कामादरम्यान सिग्नल वायर तुटल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड काही लोकल्स खोळंबल्याने प्रवाशांना नाहकत्रास

Kalyan, Thane | Jun 6, 2026