गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांची कठोर कारवाई!
गंभीर व वारंवार गुन्हे करणाऱ्या 04 सराईत गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई करून त्यांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#nanded #nandedpolice #nandednews #crimenews #newsupdate