भिवंडीतील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाची बैठक; खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांच्या सूचनेनंतर
सरवली MIDC रस्ता-डंपिंग प्रश्नासह विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या भूसंपादन मूल्यांकनाचा आढावा; नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश
भिवंडी : खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या सूचनेनुसार भिवंडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत मौजे सरवली (ता. भिवंडी) येथील MIDC परिसरातील रस्ता व डंपिंगचा प्रश्न चर्चेत आला. ग्रामपंचायत कोनगाव अंतर्गत येणाऱ्या या प्रश्नावर सन २०१३ मधील इतिवृत्तानुसार झालेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
तसेच विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातील भूसंपादन मूल्यांकनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. प्र
Kalyan, Thane | Sep 16, 2026