🚨पोलीसांची धडक कारवाई 🚨
करंजा बहिरम परिसरात पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा यांनी केलेल्या विशेष कारवाईत गोवंश तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे आयशर ट्रकवर छापा टाकून १९ गोवंश जनावरे सुखरूप ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ₹१२,७७,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमरावती ग्रामीण पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत.
📞 आपत्कालीन पोलीस मदत: 112
💻 सायबर फसवणूक हेल्पलाईन: 1930
#OperationKavach
#AmravatiRuralPolice
#SayNoToDrug
#PoliceAction
#CrimeControl