हायवेवर किंवा रस्त्यावर लुटमार सारख्या घटना होत आहेत.
त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की,
X अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका.
संकटसमयी अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क करा. (112)
▲ पोलीस अधिकृत मदत येईपर्यंत स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
आपले Location कुटुंबीयांना पाठवा.