मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाकडून गोवंशाची अवैध खरेदी-विक्री, वाहतूक किंवा कत्तलीसाठी विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. असे कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
अशा गुन्हेगार व संघटित टोळ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संशयास्पद हालचाली अथवा गोवंशाच्या अवैध वाहतुकीची माहिती असल्यास डायल 112 किंवा रत्नसेतु चॅटबॉट 9371415612 वर संपर्क साधा.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice