Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

Mandangad Bankot road मंडणगड-बाणकोट रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम #road #mandangad #news #roadtrip

Ratnagiri, Ratnagiri | Jun 12, 2026

MORE NEWS

🏰 रत्नागिरी पोलीस दलाकडून ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता व संवर्धन मोहीम.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या आदेश व मार्गदर्शनखाली  जिल्ह्यात विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत गड-किल्ल्यांच्या परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व कचरा निर्मूलन तसेच वारसा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range s #maharaj #HistoricFort #ratnagiri #RatnagiriPolice

🏰 रत्नागिरी पोलीस दलाकडून ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता व संवर्धन मोहीम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या आदेश व मार्गदर्शनखाली जिल्ह्यात विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गड-किल्ल्यांच्या परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व कचरा निर्मूलन तसेच वारसा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range s #maharaj #HistoricFort #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jun 14, 2026

हसऱ्या चेहऱ्यांचा शेवटचा व्हिडिओ मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीचा 3 भावांचा व्हिडिओ #brother #khed

हसऱ्या चेहऱ्यांचा शेवटचा व्हिडिओ मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीचा 3 भावांचा व्हिडिओ #brother #khed

Ratnagiri, Ratnagiri | Jun 12, 2026

दुचाकी थेट एसटी बसच्या मधोमध घुसली ओव्हरटेक केल्याने अपघात #dapoli #stbus #accident #news #bus

दुचाकी थेट एसटी बसच्या मधोमध घुसली ओव्हरटेक केल्याने अपघात #dapoli #stbus #accident #news #bus

Ratnagiri, Ratnagiri | Jun 12, 2026

Mandangad Bankot road मंडणगड-बाणकोट रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम #road #mandangad #news #roadtrip - Ratnagiri News