OTP, PIN किंवा CVV ही तुमची वैयक्तिक माहिती आहे. ती कोणासोबतही शेअर करू नका.
संशयास्पद कॉल, स्क्रीन शेअर करण्याची विनंती किंवा OTP मागितला तर त्वरित सावध व्हा.
खाजगी ठेवा. सतर्क रहा. सुरक्षित रहा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#cyber_awareness_month #CyberSafety #cyberhelpline_number_1930 #CyberAwareness