नोकरीच्या आमिषात पैसे मागितले? सावधान!
Job Registration, Interview किंवा Training च्या नावाखाली पैसे मागणाऱ्या अनोळखी Recruiter वर लगेच विश्वास ठेवू नका. Payment करण्यापूर्वी Company आणि Job Offer ची अधिकृतता तपासा. OTP, UPI PIN किंवा Banking Details कधीही Share करू नका.
फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा.
#NandedPolice #JobFraud #CyberAwareness #CyberSafety #onlinefraud