अवैध रेती उपशावर नांदेड पोलिसांचा दणका!
वाहेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखा व नांदेड ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई. ५ मोठ्या व ३ छोट्या बोटी, ३ इंजिन, ३७ तराफे व रेतीसह ₹२,२९,२०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट.
#NandedPolice #अवैधरेतीउपसा #illegalsandmining #nanded #news
939 views | Nanded, Maharashtra | Oct 17, 2026