Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

MORE NEWS

आज महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली येथील पोलीस परेड ग्राउंडवर माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारवकर यांना पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा माननीय चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Sangli, Maharashtra | Jul 29, 2026

मुंबई शहर येथे पार पडलेल्या 36 वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राकडून सांगली जिल्ह्यातील यश संपादन केलेल्या पोलीस अंमलदार यांचे मा. श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक ,सांगली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आले.

VITA CRIME | विट्यात रक्ताचा खेळ!, झोपेतच केला प्राणघातक हल्ला!

Miraj, Sangli | Jul 29, 2026