Public App Logo
Profile Picture

सांगली पोलीस

@sangalipolice
6Followers
0Following
आज महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली येथील पोलीस परेड ग्राउंडवर माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारवकर यांना पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा माननीय चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबई शहर येथे पार पडलेल्या 36 वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राकडून सांगली जिल्ह्यातील यश संपादन केलेल्या पोलीस अंमलदार यांचे मा. श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक ,सांगली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आले.
Video 2
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय!
भारतीय क्रिकेट संघाच्या गौरवशाली विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
<nis:link nis:type=tag nis:id=विश्वचषक_२०२६ nis:value=विश्वचषक_२०२६ nis:enabled=true nis:link/>
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हाला आनंद आणि भरभराटीचे जावो ह्याच सदिच्छा!

<nis:link nis:type=tag nis:id=गुढीपाडवा_२०२६ nis:value=गुढीपाडवा_२०२६ nis:enabled=true nis:link/>
Video 5
Video 6
निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योग अंगीकारूया. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सर्वत्र महिला सुरक्षा राखण्यासाठी आम्ही नेहेमीच तत्पर आहोत. 
<nis:link nis:type=tag nis:id=जागतिक_महिला_दिन nis:value=जागतिक_महिला_दिन nis:enabled=true nis:link/>
मूकनायक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
<nis:link nis:type=tag nis:id=आंबेडकर_जयंती_२०२६ nis:value=आंबेडकर_जयंती_२०२६ nis:enabled=true nis:link/>
Video 10
Video 11
Video 12
Video 13
Video 14
Video 15
Video 16
Video 17
निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योग अंगीकारूया. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली येथील पोलीस परेड ग्राउंडवर माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटी...
मुंबई शहर येथे पार पडलेल्या 36 वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राकडून सांगली जिल्ह्य...
मूकनायक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
<nis:link nis:type=tag nis:id=आंबेडकर_जयंती_२०२६ nis:value=आंबेडकर_जयंती_२०२६ nis:enabled=true nis:link/>
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हाला आनंद आणि भरभराटीचे जावो ह्याच सदिच्छा!

<nis:link nis:type=tag nis:id=गुढीपाडवा_... nis:value=गुढीपाडवा_... nis:enabled=true nis:link/>
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय!
भारतीय क्रिकेट संघाच्या गौरवशाली विजयाबद्दल त्यांचे हार्दिक...
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सर्वत्र महिला सुरक्षा राखण्यासाठी आम्ही नेहेमीच तत्पर आहोत. 
<nis:link nis:type=tag nis:id=जा... nis:value=जा... nis:enabled=true nis:link/>