रुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई.
उपपोस्टे पेंढरी हद्दीत सापळा रचून अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात आली.
एकूण ₹11,05,800 किमतीचा मुद्देमाल जप्त
अवैध देशी-विदेशी दारू व स्कॉर्पिओ चारचाकी वाहन (CG 08 AR 5976) जप्त.
पोलीस पथकाने वाहन अडविताच आरोपीचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला, तर वाहन चालक लखन जोहारी भैसा (रा. बेडगाव, ता. कोरची) यास ताब्यात घेण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
#GadchiroliPolice #ActionAgainstIllegalLiquor #LiquorBan #CrimeControl #Gadchiroli MaharashtraPolice PublicSafety PoliceAction LawAndOrder