Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

🚨 पहाटे ४ वाजता जळगाव पोलिसांचा धडक अॅक्शन मोड! 🚨 शहरातील सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर जळगाव पोलिसांची विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलीस दल सदैव तत्पर आहे. ⚠️ गुन्हेगारांनो, सावधान! कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येत आहे. #JalgaonPolice #OperationMode #CrimeFreeJalgao #MaharashtraPolice #PoliceAction #LawAndOrder #SafeCity

Jalgaon, Maharashtra | Jun 18, 2026
🚨 पहाटे ४ वाजता जळगाव पोलिसांचा धडक अॅक्शन मोड! 🚨 शहरातील सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर जळगाव पोलिसांची विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलीस दल सदैव तत्पर आहे. ⚠️ गुन्हेगारांनो, सावधान! कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येत आहे. #JalgaonPolice #OperationMode #CrimeFreeJalgao #MaharashtraPolice #PoliceAction #LawAndOrder #SafeCity - Jalgaon News