Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

बदलत्या गडचिरोलीची नवी ओळख… संधी, स्वावलंबन आणि विकास! गडचिरोली आज नव्या परिवर्तनाचा साक्षीदार ठरत आहे. रोजगार मेळावे, उद्योगांशी समन्वय आणि विविध रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून युवक-युवती स्वावलंबनाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. हातात शस्त्र नव्हे… तर रोजगाराची संधी. रोजगारातून घडतो विकास, विकासातून घडते समृद्ध गडचिरोली. #GadchiroliPolice #Employment #SkillDevelopment #YouthEmpowerment #newgadchiroli

MORE NEWS

मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलेल्या अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाला गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि पवन हंस हेलिकॉप्टरच्या समन्वयातून तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.

विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर प्रकृती झालेल्या श्री. शामसुंदर नरोटी (वय 35) यांना भामरागड येथून हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर व धोक्याबाहेर आहे.

आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या. वेळेत उपचार हेच जीव वाचवू शकतात.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #EmergencyResponse #HelicopterRescue #Bhamragad #Laheri PublicSafety DisasterResponse Healthcare MaharashtraPolice CitizenFirst

मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलेल्या अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाला गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि पवन हंस हेलिकॉप्टरच्या समन्वयातून तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर प्रकृती झालेल्या श्री. शामसुंदर नरोटी (वय 35) यांना भामरागड येथून हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर व धोक्याबाहेर आहे. आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या. वेळेत उपचार हेच जीव वाचवू शकतात. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #EmergencyResponse #HelicopterRescue #Bhamragad #Laheri PublicSafety DisasterResponse Healthcare MaharashtraPolice CitizenFirst

Gadchiroli, Maharashtra | Jul 31, 2026

गडचिरोली पोलीस दलामार्फत “एक युद्ध नशे के विरुद्ध” अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे, व्यसनाची प्राथमिक लक्षणे ओळखणे आणि योग्य वेळी समुपदेशन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शाळा व महाविद्यालयांमध्ये अँटी ड्रग कमिटी, अँटी ड्रग सर्व्हेलन्स स्कॉड, गोपनीय तक्रार पेटी, तसेच क्रीडा, निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि पथनाट्य स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आवाहन केले की, “निरोगी शरीर, व्यसनमुक्त जीवन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला प्राधान्य द्या व अंमली पदार्थांपासून कायम दूर राहा.”

#GadchiroliPolice #EkYudhNasheKeViruddh #NashaMuktBharat2047 #DrugFreeYouth #SayNoToDrugs

गडचिरोली पोलीस दलामार्फत “एक युद्ध नशे के विरुद्ध” अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे, व्यसनाची प्राथमिक लक्षणे ओळखणे आणि योग्य वेळी समुपदेशन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळा व महाविद्यालयांमध्ये अँटी ड्रग कमिटी, अँटी ड्रग सर्व्हेलन्स स्कॉड, गोपनीय तक्रार पेटी, तसेच क्रीडा, निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि पथनाट्य स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आवाहन केले की, “निरोगी शरीर, व्यसनमुक्त जीवन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला प्राधान्य द्या व अंमली पदार्थांपासून कायम दूर राहा.” #GadchiroliPolice #EkYudhNasheKeViruddh #NashaMuktBharat2047 #DrugFreeYouth #SayNoToDrugs

Gadchiroli, Maharashtra | Jul 30, 2026

पोमके फुलणार हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांकडून अटक

नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलीस दलाची सलग दुसरी कठोर कारवाई.

नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवा, भूलथापा व दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी केले आहे.

अशा प्रकारे समाजात दहशत निर्माण करण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

#GadchiroliPolice #OperationAntimPrahar #PublicSafety #ZeroTolerance #MaharashtraPolice

@mramesh_ips @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @devendra_fadnavis

पोमके फुलणार हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांकडून अटक नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलीस दलाची सलग दुसरी कठोर कारवाई. नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवा, भूलथापा व दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी केले आहे. अशा प्रकारे समाजात दहशत निर्माण करण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. #GadchiroliPolice #OperationAntimPrahar #PublicSafety #ZeroTolerance #MaharashtraPolice @mramesh_ips @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @devendra_fadnavis

Gadchiroli, Maharashtra | Jul 30, 2026

माओवादाचा भूतकाळ मागे सोडत गडचिरोली जिल्हा आज विकासाच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” या प्रभावी मोहिमेमुळे जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही.

माओवाद किंवा तथाकथित नक्षल सप्ताहाच्या नावाखाली भीती व दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक तत्त्वांच्या अफवांना बळी पडू नका.

भीती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस दल कठोर कायदेशीर कारवाई करेल.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #OperationAntimPrahar #SafeGadchiroli #NewGadchiroli #Development PublicSafety MaharashtraPolice LawAndOrder CitizenSafety Gadchiroli

माओवादाचा भूतकाळ मागे सोडत गडचिरोली जिल्हा आज विकासाच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे जात आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” या प्रभावी मोहिमेमुळे जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. माओवाद किंवा तथाकथित नक्षल सप्ताहाच्या नावाखाली भीती व दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक तत्त्वांच्या अफवांना बळी पडू नका. भीती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस दल कठोर कायदेशीर कारवाई करेल. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #OperationAntimPrahar #SafeGadchiroli #NewGadchiroli #Development PublicSafety MaharashtraPolice LawAndOrder CitizenSafety Gadchiroli

Gadchiroli, Maharashtra | Jul 29, 2026