Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

गोव्यात अपघात करून पसार झालेला कंटेनर रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात. गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या...

Ratnagiri, Maharashtra | May 21, 2026

MORE NEWS

रत्नागिरी पोलीस दलाचा  ‘ऑल आऊट ऑपरेशन’ 
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्हाभर ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले.
सदर विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत एकाचवेळी व्यापक तपासणी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल, लॉज,व इतर संशयित आस्थापनांची तपासणी, रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर यांची पडताळणी,आरोपींचा शोध, संशयित व्यक्तींची चौकशी, तसेच जिल्हाभर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. रत्नागिरी पोलीस दलामार्फत अशा प्रकारच्या विशेष मोहिमा नियमितपणे राबविण्यात येत असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे तसेच कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास,डायल 112, रत्नसेतु चॅटबॉट 9371415612 वर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #alloutoperation#ratnagiri #RatnagiriPolice

रत्नागिरी पोलीस दलाचा ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्हाभर ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. सदर विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत एकाचवेळी व्यापक तपासणी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल, लॉज,व इतर संशयित आस्थापनांची तपासणी, रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर यांची पडताळणी,आरोपींचा शोध, संशयित व्यक्तींची चौकशी, तसेच जिल्हाभर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. रत्नागिरी पोलीस दलामार्फत अशा प्रकारच्या विशेष मोहिमा नियमितपणे राबविण्यात येत असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे तसेच कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास,डायल 112, रत्नसेतु चॅटबॉट 9371415612 वर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #alloutoperation#ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jun 15, 2026

🏰 रत्नागिरी पोलीस दलाकडून ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता व संवर्धन मोहीम.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या आदेश व मार्गदर्शनखाली  जिल्ह्यात विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत गड-किल्ल्यांच्या परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व कचरा निर्मूलन तसेच वारसा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range s #maharaj #HistoricFort #ratnagiri #RatnagiriPolice

🏰 रत्नागिरी पोलीस दलाकडून ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता व संवर्धन मोहीम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या आदेश व मार्गदर्शनखाली जिल्ह्यात विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गड-किल्ल्यांच्या परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व कचरा निर्मूलन तसेच वारसा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range s #maharaj #HistoricFort #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jun 14, 2026

हसऱ्या चेहऱ्यांचा शेवटचा व्हिडिओ मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीचा 3 भावांचा व्हिडिओ #brother #khed

हसऱ्या चेहऱ्यांचा शेवटचा व्हिडिओ मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीचा 3 भावांचा व्हिडिओ #brother #khed

Ratnagiri, Ratnagiri | Jun 12, 2026

गोव्यात अपघात करून पसार झालेला कंटेनर रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात. गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या... - Ratnagiri News