“घरबसल्या सोपे काम, महिन्याला ₹50,000 उत्पन्न” अशा आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका.
❌ Registration Fee / Deposit देऊ नका
❌ OTP, बँक तपशील किंवा पासवर्ड शेअर करू नका
❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर कॉल करा.
@mahacyber
#maharashtracyber #cyberawareness #jobscam #captchascam #cybersafety #1930 #stayalert #सायबरसुरक्षा