गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरुद्ध नांदेड पोलिसांची धडक कारवाई!
मुदखेड व उस्माननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून १४ बोटी, २ इंजिन, ४ हायवा व ५० ब्रास रेतीसह ₹५.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त व नष्ट.
#NandedPolice #maharashtrapolice
Nanded, Maharashtra | Nov 24, 2026