परदेशात नोकरी मिळवण्याच्या आकर्षक आमिषाला बळी पडू नका! ⚠️
परदेशात किंवा जहाजावर नोकरी देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा. कोणत्याही एजन्सीला पैसे देण्यापूर्वी तिच्याकडे वैध RPSL / RA Licence आहे का, याची खात्री करा. नोकरीच्या आमिषाने पैसे मागणे हा फसवणुकीचा इशारा असू शकतो.
🚨 आमिष ओळखा, RED FLAG ओळखा आणि फसवणूक टाळा!
📞 आपत्कालीन हेल्पलाइन: 112
📞 FIU हेल्पलाइन: +91 77009 20766
\#NaviMumbaiPolice #JobFraud #ForeignJobScam #CyberAwareness #StayAlert