मा. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली.
सायबर गुन्ह्यांविरोधात सजग राहूया, डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करूया आणि सुरक्षित सायबर विश्व घडवूया.
#nandedpolice #cybersecurity #cyberawareness
Nanded, Maharashtra | Oct 4, 2026