*श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨*
भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाचा आनंद आणि दहीहंडीचा उत्साह आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो.
दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा करा, पण सुरक्षिततेची जबाबदारीही तितक्याच जाणीवेने पाळा. नियमांचे पालन करा, एकमेकांची काळजी घ्या आणि उत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात साजरा करा.
*नवी मुंबई पोलिसां तर्फे सर्व नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!**🙏
#navimumbaipolice #janmashtami #dahihandi #safecelebration