Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

🚨 श्रावण सोमवारनिमित्त वाहतूक नियमन 🚨 श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक नियमन करण्यात आले आहे. भाविक व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. 🙏🚔 नाशिक ग्रामीण पोलीस #NashikGraminPolice #त्र्यंबकेश्वर #श्रावणसोमवार #वाहतूकनियमन #भाविकांचीसुरक्षा

Nashik, Maharashtra | Aug 16, 2026
🚨 श्रावण सोमवारनिमित्त वाहतूक नियमन 🚨 श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक नियमन करण्यात आले आहे. भाविक व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. 🙏🚔 नाशिक ग्रामीण पोलीस #NashikGraminPolice #त्र्यंबकेश्वर #श्रावणसोमवार #वाहतूकनियमन #भाविकांचीसुरक्षा - Nashik News