Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand

✨ स्वप्नांना द्या कौशल्यांची साथ… आणि भविष्यासाठी घ्या एक सकारात्मक पाऊल! ✨ तरुणांसाठी एक उत्तम संधी… पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत इंटर्नशिपची संधी उपलब्ध होत आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांसाठी उपयुक्त माहिती. 📅 ३० जून २०२६ | ⏰ सकाळी १०:०० वाजता 📍 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती #AmravatiPolice #AmravatiRural #MaharashtraPolice #YouthPower #SkillIndia Rojgar

Amravati, Maharashtra | Jun 29, 2026

MORE NEWS

LIVE | Uddhav Thackeray Press Conference | Shiv Sena UBT | Mumbai

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 'मातोश्री' येथून आयोजित पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

या LIVE प्रक्षेपणामध्ये उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद, महत्त्वाची वक्तव्ये, पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि विविध मुद्द्यांवरील त्यांची भूमिका पाहा.

राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स पाहण्यासाठी महाव्हॉईस न्यूजला Subscribe करा.

व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment करायला विसरू नका.

#UddhavThackeray #ShivSena #Matoshree #Mumbai #MaharashtraPolitics #MarathiNews #MahavoiceNews #PressConference #LiveNews

LIVE | Uddhav Thackeray Press Conference | Shiv Sena UBT | Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 'मातोश्री' येथून आयोजित पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. या LIVE प्रक्षेपणामध्ये उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद, महत्त्वाची वक्तव्ये, पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि विविध मुद्द्यांवरील त्यांची भूमिका पाहा. राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स पाहण्यासाठी महाव्हॉईस न्यूजला Subscribe करा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment करायला विसरू नका. #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #Mumbai #MaharashtraPolitics #MarathiNews #MahavoiceNews #PressConference #LiveNews

Amravati, Amravati | Jul 3, 2026

​📢 अमरावती ग्रामीण पोलीस - तक्रार निवारण दिवस 🚨

​नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये 'तक्रार निवारण दिवस' आयोजित करण्यात येत आहे.
​या अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम (भा.पो.से.) हे पोलीस स्टेशन चिखलदरा येथे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड हे पोलीस स्टेशन पथ्रोट येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत व त्यावर तात्काळ कार्यवाही करणार आहेत. तसेच संबंधित विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) देखील उपस्थित राहतील.

​नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून आपल्या समस्या व तक्रारी मांडा आणि या मोहिमेचा लाभ घ्या. 

Amravati Rural Police आपल्या सेवेत सदैव तत्पर!

​🚨 तातडीच्या मदतीसाठी नेहमी लक्षात ठेवा:
📞 आपत्कालीन पोलीस मदतीसाठी डायल करा: 112
💻 सायबर फसवणुकीची: 1930

​#AmravatiRuralPolice
#GrievanceRedressalDay
#TakrarNivaranDivas
#MaharashtraPolice
#CyberSecurity

​📢 अमरावती ग्रामीण पोलीस - तक्रार निवारण दिवस 🚨 ​नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये 'तक्रार निवारण दिवस' आयोजित करण्यात येत आहे. ​या अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम (भा.पो.से.) हे पोलीस स्टेशन चिखलदरा येथे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड हे पोलीस स्टेशन पथ्रोट येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत व त्यावर तात्काळ कार्यवाही करणार आहेत. तसेच संबंधित विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) देखील उपस्थित राहतील. ​नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून आपल्या समस्या व तक्रारी मांडा आणि या मोहिमेचा लाभ घ्या. Amravati Rural Police आपल्या सेवेत सदैव तत्पर! ​🚨 तातडीच्या मदतीसाठी नेहमी लक्षात ठेवा: 📞 आपत्कालीन पोलीस मदतीसाठी डायल करा: 112 💻 सायबर फसवणुकीची: 1930 ​#AmravatiRuralPolice #GrievanceRedressalDay #TakrarNivaranDivas #MaharashtraPolice #CyberSecurity

Amravati, Maharashtra | Jul 3, 2026

#shorts : सभागृहात पुन्हा बच्चू कडू / प्रवीण दरेकर मध्ये बाचाबाची #bachhukadu #bjp #tending #viral

#shorts : सभागृहात पुन्हा बच्चू कडू / प्रवीण दरेकर मध्ये बाचाबाची #bachhukadu #bjp #tending #viral

Amravati, Amravati | Jul 3, 2026

₹1.53 कोटींची चोरीची शिवशाही बस जप्त | आंतरराज्य बस चोर राजापेठ पोलिसांच्या ताब्यात.

मरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल व डी.बी. पथकाने तात्काळ कारवाई करत ₹1.53 कोटी किंमतीची चोरीची शिवशाही बस जप्त केली असून आंतरराज्य बस चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे नांदा मार्केट, राजापेठ परिसरातून चोरीची शिवशाही बस (क्र. MH-49 BZ-8258) जप्त करण्यात आली. यावेळी बस चोरणारा आरोपी विष्णू गणपती नीलावर (वय 23 वर्ष, रा. रंगारेड्डी, तेलंगणा) यास ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने 01 जुलै 2026 रोजी नागपूर येथील इमामवाडा बस स्थानकातून ही बस चोरी केल्याची कबुली दिली. तसेच तेलंगणा, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि नांदेड परिसरातून आतापर्यंत सुमारे 20 बसेस चोरी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

आरोपी चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर व इतर सुटे भाग विकून उर्वरित बस टाकून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपी व जप्त बस पुढील तपासासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, बीट मार्शल पथक व डी.बी. पथकाने 
यशस्वीरीत्या पार पाडली.

@dgpmaharashtra 

#rajapethpolice
#AmravatiCItyPolice

₹1.53 कोटींची चोरीची शिवशाही बस जप्त | आंतरराज्य बस चोर राजापेठ पोलिसांच्या ताब्यात. मरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल व डी.बी. पथकाने तात्काळ कारवाई करत ₹1.53 कोटी किंमतीची चोरीची शिवशाही बस जप्त केली असून आंतरराज्य बस चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नांदा मार्केट, राजापेठ परिसरातून चोरीची शिवशाही बस (क्र. MH-49 BZ-8258) जप्त करण्यात आली. यावेळी बस चोरणारा आरोपी विष्णू गणपती नीलावर (वय 23 वर्ष, रा. रंगारेड्डी, तेलंगणा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने 01 जुलै 2026 रोजी नागपूर येथील इमामवाडा बस स्थानकातून ही बस चोरी केल्याची कबुली दिली. तसेच तेलंगणा, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि नांदेड परिसरातून आतापर्यंत सुमारे 20 बसेस चोरी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. आरोपी चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर व इतर सुटे भाग विकून उर्वरित बस टाकून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी व जप्त बस पुढील तपासासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे. सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, बीट मार्शल पथक व डी.बी. पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. @dgpmaharashtra #rajapethpolice #AmravatiCItyPolice

Amravati, Maharashtra | Jul 2, 2026

मूर्तिजापूरच्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा..! ७५% दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला टीसीसाठी चार दिवसांची फरफट; शाळेला कुलूप, मुख्याध्यापक बेपत्ता?

अकोला | मूर्तिजापूर शहरातील इंदिरा गांधी नगरपरिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७५ टक्के दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला अकोल्यातील अंध विद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला (TC) मिळवण्यासाठी सलग चार दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे आणि वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याला तातडीने शाळा सोडल्याचा दाखला (TC) द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

📍 नरेंद्र खवले 
महाव्हाईस न्यूज, मूर्तिजापूर

#Murtizapur #Education #Student #Divyang #School #Maharashtra #RightToEducation #Akola #LatestNews

मूर्तिजापूरच्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा..! ७५% दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला टीसीसाठी चार दिवसांची फरफट; शाळेला कुलूप, मुख्याध्यापक बेपत्ता? अकोला | मूर्तिजापूर शहरातील इंदिरा गांधी नगरपरिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७५ टक्के दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला अकोल्यातील अंध विद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला (TC) मिळवण्यासाठी सलग चार दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे आणि वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याला तातडीने शाळा सोडल्याचा दाखला (TC) द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 📍 नरेंद्र खवले महाव्हाईस न्यूज, मूर्तिजापूर #Murtizapur #Education #Student #Divyang #School #Maharashtra #RightToEducation #Akola #LatestNews

Amravati, Amravati | Jul 2, 2026