महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा, कला आणि संस्कृती ही आपल्या समृद्ध वारशाची ओळख आहे. 🌺🙏
या गणेशोत्सवातील आपल्या परिसरातील खास परंपरा, आठवणी, कला आणि संस्कृतीचे क्षण डिजिटल स्वरूपात जतन करूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया. ✨
📸 तुमच्या गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ Bappa.org या अधिकृत डिजिटल मंचावर WhatsApp द्वारे शेअर करा आणि या उपक्रमात सहभागी व्हा.
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
📞 Navi Mumbai Police Helpline: 88-28-112-112
#NaviMumbaiPolice #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #MaharashtraCulture #CulturalHeritage Ganeshotsav2026