एसआयआर मोहीम पूर्ण; जिल्ह्यातील 1.75 लाख मतदारांची नावे कमी होणार, धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक मतदार घटणार, जिल्ह्यातील 52 हजार मतदार मृत तर 82 हजार मतदार स्थलांतरित....
#dharashiv #paranda #election #PoliticalNews #निवडणुका
Dharashiv, Dharavshiv | Aug 19, 2026