Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

कल्याण कोर्टात खळबळ! महिला वकिलांचे फोटो-डेटा एअरड्रॉपद्वारे ट्रान्सफर केल्याचा आरोप;  वकिलाला रंगेहात पकडून  चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात  कल्याण जिल्हा न्यायालय परिसरात एका वकिलावर  महिला वकिलांचे फोटो आणि डेटा मोबाईलमध्ये ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप.  एडवोकेट महेश जाधव यांच्याकडून गेल्या काही  दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा महिला वकिलांचा दावा.  आज एका महिला वकिलाने संशयित प्रकार रंगेहात  पकडल्यानंतर न्यायालय परिसरात मोठा गोंधळ. संतप्त महिला वकिलांनी महेश जाधव यांना बेदम  मारहाण करत महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणले. आयफोनमधील एअरड्रॉप सुविधेचा वापर करून फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतल्याचा आरोप.  ट्रान्सफर केलेल्या फोटो- व्हिडिओंचा वापर कशासाठी केला जात होता? याचा तपास महात्मा फुले पोलीसांकडून सुरू

Kalyan, Thane | Jul 17, 2026

MORE NEWS

कल्याण कोर्टात खळबळ! महिला वकिलांचे फोटो-डेटा एअरड्रॉपद्वारे ट्रान्सफर केल्याचा आरोप;  वकिलाला रंगेहात पकडून  चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात  कल्याण जिल्हा न्यायालय परिसरात एका वकिलावर  महिला वकिलांचे फोटो आणि डेटा मोबाईलमध्ये ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप.  एडवोकेट महेश जाधव यांच्याकडून गेल्या काही  दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा महिला वकिलांचा दावा.  आज एका महिला वकिलाने संशयित प्रकार रंगेहात  पकडल्यानंतर न्यायालय परिसरात मोठा गोंधळ. संतप्त महिला वकिलांनी महेश जाधव यांना बेदम  मारहाण करत महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणले. आयफोनमधील एअरड्रॉप सुविधेचा वापर करून फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतल्याचा आरोप.  ट्रान्सफर केलेल्या फोटो- व्हिडिओंचा वापर कशासाठी केला जात होता? याचा तपास महात्मा फुले पोलीसांकडून सुरू - Kalyan News