🙏🌺 गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏
“गणपती बाप्पा मोरया!” 🙏
वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माननीय पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडून श्री गणरायाच्या आगमनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
👮 वर्धा पोलीस
आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!
#गणपतीबाप्पामोरया✨ #गणेशोत्सव2026 #गणेशोत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा #वर्धापोलीस #wardhapolice
Wardha, Maharashtra | Sep 15, 2026