Public App Logo
Profile Picture

वर्धा पोलीस

@wardhapolice
427Followers
0Following
🪔✨ दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!

आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश सदैव राहो. दीपोत्सवाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात नवी उमेद आणि सकारात्मकता घेऊन येवो, हीच सदिच्छा!

आपली सुरक्षितता, आमची जबाबदारी!

— वर्धा पोलीस 🚔

<nis:link nis:type=tag nis:id=वर्धापोलीस nis:value=वर्धापोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शुभदीपावली nis:value=शुभदीपावली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=महाराष्ट्रपोलीस nis:value=महाराष्ट्रपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=happydiwali nis:value=happydiwali nis:enabled=true nis:link/>
आपली वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे, सायबर घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांची दिवाळी उत्साहात, आनंदात आणि सुरक्षित जावो, याच सदिच्छा.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
@dgpmaharashtra
@drpankajbhoyar
@sadashiv.waghmare.16
<nis:link nis:type=tag nis:id=दिवाळी_२०२६ nis:value=दिवाळी_२०२६ nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/>
👮‍♀️💙 महिला सुरक्षा हीच आमची प्राथमिकता! 💙
महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरण हेच दामिनी पथक, वर्धा पोलीस यांचे ध्येय!
महिलांनी निर्भयपणे जगावे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे, यासाठी दामिनी पथक सदैव तत्पर आहे.
🚨 महिला सुरक्षा
🔐 सायबर सुरक्षेची काळजी
⚖️ कायद्याची माहिती
📞 आपत्कालीन मदत – 112
💻 सायबर हेल्पलाइन – 1930
📱 दामिनी पथक हेल्पलाइन – 7620520025
सावध राहा… सुरक्षित राहा… निर्भय राहा!
<nis:link nis:type=tag nis:id=daminipathak nis:value=DaminiPathak nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=WardhaPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=womensafety nis:value=WomenSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mahilasuraksha nis:value=MahilaSuraksha nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=womenempowerment nis:value=WomenEmpowerment nis:enabled=true nis:link/> CyberSafety CyberAwareness
•	वाहतूक पोलिसांची कारवाई.
•	सोनाराच्या दुकानात चोरी करणारे चोरटे अटक.
@dgpmaharashtra 
@drpankajbhoyar 
@wardha_vibes 
@wardha_clicks 
@apli_wardha_ 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/>
•	अल्पवयीन वाहनचालकाच्या पालकास द्रव्य दंडाची शिक्षा.
•	अत्याचार करत पैसे हिसकावल्याच्या गुन्ह्यात आरोपीला १० वर्ष सश्रम कारावास 
@dgpmaharashtra 
@drpankajbhoyar 
@apli_wardha_ 
@wardha_vibes 
<nis:link nis:type=tag nis:id=wardha_police nis:value=wardha_police nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=conviction nis:value=conviction nis:enabled=true nis:link/>
वर्धा जिल्यात दामिनी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन ठरतेय महिलांचे सुरक्षा कवच.
@dgpmaharashtra 
@drpankajbhoyar 
@wardha_vibes 
@apli_wardha_ 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/>
यही है हमारी पुलिस🇮🇳❤️
Follow For More - @wardhawow 
.
.
<nis:link nis:type=tag nis:id=police nis:value=police nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wardha nis:value=wardha nis:enabled=true nis:link/>
🇮🇳💐 २१ ऑक्टोबर | पोलीस हुतात्मा दिन 💐🇮🇳

🚩 २१ ऑक्टोबर — पोलीस हुतात्मा दिन 🚩

देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 🙏💐

त्यांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

कर्तव्य • सेवा • त्याग • बलिदान

🇮🇳 शहीद पोलीस अमर रहे! 🇮🇳
@dgpmaharashtra @cmomaharashtra_ @drpankajbhoyar @sadashiv.waghmare.16 @district_collector_wardha 

<nis:link nis:type=tag nis:id=२१ऑक्टोबर nis:value=२१ऑक्टोबर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पोलीसहुतात्मादिन nis:value=पोलीसहुतात्मादिन nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policemartyrsday nis:value=policemartyrsday nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/>
⚠️ सावध राहा, सुरक्षित राहा! ✅ ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीची सत्यता पडताळून पाहा. ✅ अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. ✅ प्रेम किंवा लग्नाच्या नावाखाली पैसे पाठवू नका. ✅ वैयक्तिक माहिती, फोटो आणि बँकिंग तपशील शेअर करू नका. ✅ फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा.
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=daminipathak nis:value=daminipathak nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=girlssefty nis:value=girlssefty nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersecurity nis:value=cybersecurity nis:enabled=true nis:link/>
🚔 नवरात्रोत्सव व दुर्गा विसर्जन बंदोबस्तादरम्यान दामिनी पथक, वर्धा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! 🌺🙏
महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान दामिनी पथकाने सतर्कतेने आपले कर्तव्य बजावले. 💐👮‍♀️
कर्तव्यनिष्ठा, सतर्कता आणि महिला सुरक्षेचा संकल्प! 💪
<nis:link nis:type=tag nis:id=दामिनीपथक nis:value=दामिनीपथक nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=वर्धापोलीस nis:value=वर्धापोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=नवरात्रोत्सव nis:value=नवरात्रोत्सव nis:enabled=true nis:link/> दुर्गाविसर्जन बंदोबस्त महिलासुरक्षा जनजागृती कर्तव्यनिष्ठा WardhaPolice DaminiPathak WomenSafety NavratriFestival
🚩🌺 **नवरात्रीत भक्तीही, सतर्कताही!** 🌺🚩

आईच्या दर्शनासाठी बाहेर पडताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. ❤️🛡️

वर्ध्यातील प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला सुरक्षित असावी, हीच वर्धेची माऊलीची इच्छा! 🙏

<nis:link nis:type=tag nis:id=# nis:value=# nis:enabled=true nis:link/> महिलांसाठी १० सुरक्षा मंत्र 🛡️

१. गर्दीत सतर्क राहा
गरबा, दांडिया आणि देवीदर्शनाच्या गर्दीत आपल्या पर्स, मोबाईल आणि वैयक्तिक वस्तूंची काळजी घ्या.

२. मोबाईल चार्ज ठेवा 📱
बाहेर पडण्यापूर्वी मोबाईल चार्ज ठेवा आणि गरज पडल्यास संपर्क करता येईल याची खात्री करा.

३. विश्वासू व्यक्तीला माहिती द्या
कुठे जात आहात, कोणासोबत आहात आणि घरी कधी परतणार आहात, हे घरच्यांना किंवा विश्वासू व्यक्तीला सांगा.

४. अनोळखी व्यक्तींसोबत सावध राहा
अनोळखी व्यक्तीने दिलेले पेय, खाद्यपदार्थ किंवा लिफ्ट स्वीकारताना सतर्क राहा.

५. सुरक्षित प्रवास निवडा 🛵
शक्यतो विश्वासू व्यक्तींसोबत प्रवास करा. वाहनाचा नंबर आणि प्रवासाची माहिती घरच्यांसोबत शेअर करा.

६. असुरक्षित वाटल्यास मदत मागा
कोणी पाठलाग करत असेल किंवा त्रास देत असेल, तर गर्दीच्या सुरक्षित ठिकाणी जा आणि पोलीस किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांची मदत घ्या.

७. आपत्कालीन नंबर सेव्ह करा 📞
वर्धा पोलीस दामिनी पथकाचा हेल्पलाइन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा.

८. लोकेशन शेअरिंगचा योग्य वापर करा
गरजेनुसार आपले लाइव्ह लोकेशन विश्वासू व्यक्तीसोबत शेअर करा. सोशल मीडियावर रिअल-टाइम लोकेशन सार्वजनिक करू नका.

९. छेडछाड सहन करू नका 🚨
छेडछाड, पाठलाग किंवा धमकी मिळाल्यास शक्य तितक्या सुरक्षितपणे मदत घ्या आणि घटनेची तक्रार करा.

१०. स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या ❤️
कोणत्याही क्षणी असुरक्षित वाटल्यास तिथून सुरक्षित ठिकाणी निघून जा. मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका.

---

🌺 वर्धेची माऊली — सुरक्षित नवरात्री, 

📞 महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर सेव्ह करा:

👮‍♀️ दामिनी पथक, वर्धा पोलीस: 7620520025
🚨 आपत्कालीन मदत: 112
👩 महिला हेल्पलाइन: 1091

ही पोस्ट तुमच्या मैत्रिणी, बहिणी, आई आणि प्रत्येक महिलेसोबत शेअर करा. कदाचित तुमची एक शेअर एखाद्याच्या उपयोगी पडेल. ❤️

सुरक्षित नारी, सशक्त नारी! 🚩

<nis:link nis:type=tag nis:id=वर्धेचीमाई nis:value=वर्धेचीमाई nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wardhechimai nis:value=Wardhechimai nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wardha nis:value=Wardha nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=womensafety nis:value=womensafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/>
एका चुकीच्या क्लिकमुळे सायबर फसवणुकीचा धोका!

अनोळखी लिंकवरून APK डाउनलोड करणे टाळा! अशा ॲप्सच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार तुमचा वैयक्तिक डेटा, OTP आणि बँक खात्याची माहिती चोरू शकतात.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@cyberdosti4c 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
@wardha_vibes
@wardhawow 
@wardha_clicks
सावध राहा, सतर्क राहा! 🚨
सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.
सुरक्षित राहा, सायबर सुरक्षित महाराष्ट्र घडवा!
डिजिटल अटक नव्हे, हा सायबर फसवणुकीचा सापळा आहे! सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा. विचार करा, पडताळणी करा, सुरक्षित राहा!
@dgpmaharashtra 
@cmomaharashtra_ 
@drpankajbhoyar 
@mahacyber 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
<nis:link nis:type=tag nis:id=digitalarrest nis:value=digitalarrest nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberfraud nis:value=cyberfraud nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सायबरजनजागृती nis:value=सायबरजनजागृती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=डिजिटलअटक nis:value=डिजिटलअटक nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सुरक्षितमहाराष्ट्र nis:value=सुरक्षितमहाराष्ट्र nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सावधराहा nis:value=सावधराहा nis:enabled=true nis:link/>
सेक्सटॉर्शन हा केवळ फसवणुकीचा प्रकार नाही, तर मानसिक छळ आहे!
सावध राहा, सतर्क राहा! आपली डिजिटल सुरक्षितता आपल्या हातात आहे.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@cmomaharashtra_ 
@drpankajbhoyar 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
@litwardha 
@wardhawow 
@wardha_now 
@apli_wardha_ 
@apli_arvi 
@mera.hinganghat 
@wardha_clicks 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cybersefty nis:value=cybersefty nis:enabled=true nis:link/>
सावध राहा, सतर्क राहा! 🚨
सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.
सुरक्षित राहा, सायबर सुरक्षित महाराष्ट्र घडवा!
बनावट ट्रॅफिक ई-चालान फसवणुकीपासून सावध रहा! 
सावध राहा, सतर्क राहा! आपली डिजिटल सुरक्षितता आपल्या हातात आहे.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@drpankajbhoyar 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=fakechallanscam nis:value=FakeChallanScam nis:enabled=true nis:link/>
सावध राहा, सतर्क राहा! 🚨
सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.
सुरक्षित राहा, सायबर सुरक्षित महाराष्ट्र घडवा!
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@cyberdosti4c 
@sadashiv.waghmare.16 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/>
🚨 व्यापारी आणि शेतकरी बांधवांनो, सायबर फसवणुकीपासून सावध राहा! 🌾📱
महाराष्ट्र सायबरच्या “व्यापारी आणि कृषी-सायबर फसवणूक प्रतिबंध” या डिजिटल जनजागृती अभियानांतर्गत सुरक्षित बँकिंग, UPI व्यवहार, कृषी ॲप्स आणि ऑनलाइन व्यवसायाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
🤝 चला, एकत्र येऊन सुरक्षित, सक्षम आणि सायबर फसवणूकमुक्त महाराष्ट्र घडवूया!
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@cyberdosti4c 
@cmomaharashtra_ 
@drpankajbhoyar 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
@wardhawow 
@wardha_now 
@apli_wardha_ 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=cybersefty nis:value=cybersefty nis:enabled=true nis:link/>
🔐 OTP म्हणजे तुमची डिजिटल चावी!
ती कुणासोबतही शेअर करू नका. 🚫
सावधान रहा • सायबर सुरक्षित रहा!
@dgpmaharashtra 
@cmomaharashtra_ 
@drpankajbhoyar 
@mahacyber 
@cyberdosti4c 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
@psi_geetanjali_gargote 
@wardha_vibes 
@wardhawow 
@wardha_clicks 
@apli_wardha_ 
@wardha_now 
@wardha.express 
@mera.hinganghat 
<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=cyberawarenessmonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyberawareness nis:value=MaharashtraCyberAwareness nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cybersecurity nis:value=cybersecurity nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=otp nis:value=otp nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=dontshareotp nis:value=dontshareotp nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=onlinefraud nis:value=onlinefraud nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cybercrime nis:value=cybercrime nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=stayalert nis:value=stayalert nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=staysafe nis:value=staysafe nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=digitalsafety nis:value=digitalsafety nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=सायबरजनजागृती nis:value=सायबरजनजागृती nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=सायबरसुरक्षा nis:value=सायबरसुरक्षा nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=otpशेअरकरूनका nis:value=otpशेअरकरूनका nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=सावधानरहा nis:value=सावधानरहा nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=सुरक्षितरहा nis:value=सुरक्षितरहा nis:enabled=true nis:link/>
Video 20
अनोळखी लिंक? क्लिकही नको, फॉरवर्डही नको!
थांबा • पडताळा • फॉरवर्ड करू नका!
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@drpankajbhoyar 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
@wardhawow 
@apli_wardha_ 
@wardha_vibes 
<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=cyberawarenessmonth nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=staycybersafe nis:value=staycybersafe nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=सायबरजनजागृती nis:value=सायबरजनजागृती nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=सायबरसुरक्षा nis:value=सायबरसुरक्षा nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=अनोळखीलेख✍ nis:value=अनोळखीलेख✍ nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=thinkbeforeyouclick nis:value=thinkbeforeyouclick nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=maharashtracyber nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/>
Walk for a Drugs-Free Maharashtra! 
नशामुक्त महाराष्ट्राच्या संकल्पासाठी पोलीस दल आणि नागरिकांची एकजूट!
💊 नशेला नकार — निरोगी व सुरक्षित भविष्याला होकार!
चला, एकत्र येऊया…
“Drug Free Maharashtra – Drugs Free Future”
@dgpmaharashtra 
@cmomaharashtra_ 
@drpankajbhoyar 
@sadashiv.waghmare.16 
@wardhawow 
@mera.hinganghat 
@wardha_vibes 
<nis:link nis:type=tag nis:id=walkfordrugsfreemaharashtra nis:value=WalkForDrugsFreeMaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreemaharashtra nis:value=drugfreemaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=नशामुक्तमहाराष्ट्र nis:value=नशामुक्तमहाराष्ट्र nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=नशामुक्तभारत nis:value=नशामुक्तभारत nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=drugawareness nis:value=drugawareness nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=safemaharashtra nis:value=safemaharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=youthagainstdrugs nis:value=youthagainstdrugs nis:enabled=true nis:link/>
मनी रिस्टोरेशन मॉड्युल
Money Restoration Module

सतर्क रहा | त्वरीत तक्रार करा |
सायबर फसवणूक पिडीतांनी आपले पैसे परत मिळवा |
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@drpankajbhoyar 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=maharashtracyber nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=mrmportal nis:value=mrmportal nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/>
सावध राहा, सतर्क राहा
वर्धा पोलीसांद्वारे जनहितार्थ....
@dgpmaharashtra 
@mahacyber 
@drpankajbhoyar 
@sadashiv.waghmare.16 
@dysp_dr.vandana_karkhele 
<nis:link nis:type=tag nis:id=सायबरजनजागृती nis:value=सायबरजनजागृती nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtracyber nis:value=maharashtracyber nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=phishing nis:value=phishing nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=emailfraud nis:value=emailfraud nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=stayalert nis:value=stayalert nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=thinkbeforeyouclick nis:value=thinkbeforeyouclick nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=सुरक्षितडिजिटलभविष्य nis:value=सुरक्षितडिजिटलभविष्य nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=wardhapolice nis:value=wardhapolice nis:enabled=true nis:link/>