Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

⚠️ LPG Gas E-KYC च्या नावाने सायबर फसवणुकीपासून सावधान! 🚨 LPG E-KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने पाठवलेली संशयास्पद लिंक किंवा APK फाईल डाउनलोड करू नका. अशा लिंकद्वारे OTP, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. 🛡️ लक्षात ठेवा — सतर्कता हेच डिजिटल कवच! सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवा. #अमरावतीग्रामीणपोलीस #OperationKavach #ऑपरेशनकवच #CyberAwareness #CyberSafety Follow us all Official links are in bio🔗

Amravati, Maharashtra | Aug 16, 2026

MORE NEWS