🚫 ऑपरेशन 'कवच' 🚫
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अमरावती ग्रामीण पोलीसांचा समाजहिताचा संकल्प.
अमली पदार्थांचे व्यसन केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे भविष्य धोक्यात आणते. चला, जागरूक होऊया, जबाबदार नागरिक बनूया आणि व्यसनमुक्त, सुरक्षित अमरावती ग्रामीण घडविण्यास हातभार लावूया.
"Do not let your future fade, stand by the choices you have made."
💠 Operation KAVACH ✔️ Know the Hotspots
✔️ Act on Intelligence
✔️ Vigil & Verify
✔️ Apprehend & Assist
✔️ Community Participation
✔️ Halt the नेटवर्क
📞 सायबर हेल्पलाईन: 1930
🚔 पोलीस आपत्कालीन सेवा: 112
व्यसनाला ठाम नकार... सुरक्षित आणि सक्षम समाजाचा स्वीकार!
#सायंवतोड्रुग्स
#OperationKavach
#AmravatiRuralPolice
#DrugFreeAmravati #InternationalDayAgainstDrugAbuse