🚨 बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई!
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ५ आरोपींना अटक करण्यात आली.
नाशिक ग्रामीण पोलीस — सदैव तत्पर, सदैव तयार!
#NashikRuralPolice #नाशिकग्रामीणपोलीस #CrimeBranch #PoliceAction #FakeCurrency NashikPolice
🚨 बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई!
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ५ आरोपींना अटक करण्यात आली.
नाशिक ग्रामीण पोलीस — सदैव तत्पर, सदैव तयार!
#NashikRuralPolice #नाशिकग्रामीणपोलीस #CrimeBranch #PoliceAction #FakeCurrency NashikPolice - Nashik News